Rice or Roti for Weight Loss: वाढत्या वजनामुळे लोक नेहमी चिंतेत असतात आणि नेहमी त्यांच्या आहारात काही बदल करतात. बरेच लोक सतत वर्कआउट करतात पण तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. पण, एखाद्याला वजन वाढवायचे किंवा कमी करायचे आहे की नाही यासाठी आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावते.

वजन कमी करण्यासाठी भात किंवा चपाती खावी का?

वजन कमी करण्यासाठी, काही लोक चपाती किंवा भात खाणे पूर्णपणे बंद करतात किंवा दोन्हीपैकी एक आळीपाळीने खातात. वजन कमी करण्यासाठी चपाती खावी की भात खावे हे त्यांना समजत नाही. तुम्हालाही या प्रश्नाने त्रास होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी याचे उत्तर घेऊन आलो आहोत. वजन कमी करण्यासाठी चपाती किंवा भात खाणे चांगले.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी कॉर्न कसे खावे? चविष्ट पदार्थ खाऊन राहा हेल्दी

भात खाण्याचे फायदे आणि तोटे

भात खाल्ल्यानंतर ते लवकर पचते, त्यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळते. तांदळात तूप किंवा इतर काहीही घातलं जात नाही, त्यामुळे त्यात कॅलरीज कमी असतात. त्याच वेळी,भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते लवकर पचते आणि वारंवार भूक लागते.

हेही वाचा – टॅनिंगपासून सुरकुत्यांपर्यंत चेहऱ्यावरील समस्यांसाठी वापरा बटाटा, जाणून घ्या बटाट्याचे त्वचेसाठी फायदे

चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे

चपातीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. हे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. त्याच वेळी, गव्हाच्या चपातीमध्ये प्रथिने आणि इतर पोषक घटक देखील असतात.

वजन कमी करण्यासाठी भात खाणे चांगले आहे का?

वजन कमी करण्यासाठी भात आणि चपाती दोन्ही खाऊ शकता. त्यांची निवड आणि वापर आपल्या वजनावर अवलंबून आहे. भात आणि चपाती या दोन्हीमध्ये कर्बोदके असतात. ते खाताना, त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा.दुपारी भात आणि रात्री चपाती खाऊ शकता.

Story img Loader