Secret Santa Gift Ideas : ख्रिसमसनिमित्त अनेक ऑफिसेसमध्ये सीक्रेट सांता गेम खेळला जातो. पण यावेळी ज्या सहकाऱ्याचे नाव तुम्हाला येते, त्याला अनेकदा तुम्ही जास्त ओळखत नाही; मग अशा वेळी त्याला काय गिफ्ट द्यायचे हे समजत नाही ना? पण, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कारण- आम्ही तुम्हाला सीक्रेट सांतासाठी काय गिफ्ट्स देऊ शकता याचे काही ऑप्शन्स सांगणार आहोत. जे पाहून तुम्ही यातले कोणते गिफ्ट देऊ शकता, हे ठरवू शकता. (Christmas 2024 Best Secret Santa Gifts Idea)

ऑफिसमध्ये सीक्रेट सांता गेम खेळताना काही वेळा अशा सहकाऱ्याचे नाव येते, ज्याचाशी तुम्ही जास्त बोलत नाही आणि त्यामुळे त्याच्या आवडी-निवडी तुम्हाला माहीत नसतात. अशा वेळी त्या सहकाऱ्याला भेटवस्तू म्हणून काय द्यायचे, असा प्रश्न पडतो. पण आम्ही तुम्हाला भेटवस्तूंची (गिफ्ट्सची) अशी यादी देणार आहोत, ज्याच्या मदतीने सहकारी पुरुष असो वा महिला, त्याला तुम्ही वापरण्यायोग्य चांगल्या भेटवस्तू देऊन खूश करू शकता.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
salesman customer conversation shirt piece joke
हास्यतरंग : कापडाच्या दुकानात…
girlfriend boyfriend conversation fasting another woman search joke
हास्यतरंग : जेवण करून…
Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
असा मित्र नशिबाने भेटतो! ‘तो’ अचानक छतावरून खाली कोसळला अन्…, वाचवण्यासाठी मित्राने केली धडपड, पाहा थक्क करणारा VIDEO
Jugaad to prevent theft how to protect locker from thief video viral on social media
“चोर अजूनही डिप्रेशनमध्ये आहे”, घरात चोरी होऊ नये म्हणून पठ्ठ्याने केला जबरदस्त जुगाड! लॉकरचा दरवाजा उघडला अन्…, पाहा VIDEO

पुरुष सहकाऱ्यांसाठी गिफ्ट्स आयडिया (Male colleague gift ideas for Secret Santa)

ऑफिसमधील पुरुष सहकाऱ्यांना Electronics & Gadgets अधिक आवडतात. म्हणून त्यांच्यासाठी उपयुक्त भेटवस्तू (गिफ्ट्स) खालीलप्रमाणे :

१) ब्लूटूथ हेडफोन
२) स्मार्ट वॉच
३) ब्लूटूथ स्पीकर
४) हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर
५) ट्रिमर मशीन

पुरुष सहकाऱ्यांसाठी इतर गिफ्ट्स आयडिया

१) क्रिएटिव्ह डेकोरेटिव्ह लाईट्स
२) स्केच पोर्ट्रेट
३) मॅन गिफ्ट हॅम्पर
४) वॉच
५) फॅन्सी वॉलेट
६) डिओ परफ्युम
७) गॉगल्स
८) मोबाईल कव्हर
९) फॅन्सी टी-शर्ट, हुडी

महिला सहकाऱ्यांसाठी गिफ्ट्स आयडिया (Female colleague gift ideas for Secret Santa)

तुम्ही ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांना गिफ्ट्स म्हणून अनेक गोष्टी भेटवस्तू स्वरूपात देऊ शकता. कारण- त्यांच्यासाठी मेकअपपासून ते ज्वेलरी, कपड्यांपर्यंत भेटवस्तू (गिफ्ट्स)मध्ये म्हणून देण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात.

१) स्किन केअर किट
२) मॅनिक्युअर पेडीक्योर किट
३) वॉच किंवा ब्रेसलेट
४) साडी किंवा ड्रेसवर वापरू शकतो असा नेकलेस किंवा इयरिंग्स
५) कॅप
६) ड्रेस, फॅन्सी कुर्ता
७) हॅण्डबॅग किंवा क्लच बॅग
८) पेटिंग अॅण्ड होम डेकोर आयडिया
९) स्कार्फ
१०) मेकअप किट

India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

सीक्रेट सांतासाठी बजेट फ्रेंडली ‘हे’ गिफ्ट्स ऑप्शन, एकदा वाचा… (Budget Friendly Secret Santa Gift Ideas For Coworkers)

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतेही गिफ्ट्स ऑप्शन आवडले नाही किंवा बजेटच्या बाहेर वाटत असतील, तर तुम्ही काही बजेट फ्रेंडली ऑप्शन सिलेक्ट करू शकता. या बजेट फ्रेंडली ऑप्शनमध्ये असे काही कॉमन गिफ्ट्स आहेत जे सर्वांना आवडू शकतात. जसे की शोपीस, पुस्तक, रोपटे, चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स गिफ्ट पॅक, पेन.

Story img Loader