Cleaning Hacks: घरात भांड्यांना किंवा कपड्यांवर चहा कॉफीचे हट्टी डाग असणे सामान्य गोष्ट आहे पण हे डाग इतके हट्टी असतात की सहजा सहजी निघत नाही. विशेषत: घरात वापरले जाणारे कप किंवा प्लेटवर हे डाग आणखी गडद होताता. कप आणि मग वापरून झाल्यानंतर लगेच साफ केले नाही तर हळू हळू त्यावर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात. या हट्टी डागापासून सुटका मिळवण्यासाठी कित्येकदा लोक नाहक पैसे खर्च करतात पण हे डाग सहजा सहजी निघत नाही. अशा हट्टी डागांना गायब करण्यासाठी आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत.

घरातील भांडी तसे सहसा आपण रोज साप करतो पण सेसेमिक किंवा काचेच्या कपावर कित्येकदा चहा-कॉफीचे डाग पडतात. असे डाग साफ करूनही सहजा सहजी निघत नाही. हे डाग गायब करण्यासाठी तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहोत ते एकदा वापरून बघा.

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Health Benefits of Hibiscus Tea
बाप्पाचे आवडते फूल आहे जास्वंद; जास्वंदाचा चहा पिण्याचे आहेत अनेक फायदे, तज्ज्ञ काय सांगतात….
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Nisargalipi Fascinating World of Aquatic Plants
निसर्गलिपी : पाणवनस्पतींची मोहक दुनिया
how to become a loco pilot training to become loco pilot
चौकट मोडताना : हळूहळू सकारात्मक होणारा समाजाचा दृष्टिकोन
Husband wife relationship There is no way to get angry Patience is essential
तुमच्याही बाबतीत असं घडतंय?

टॅनिनमुळे पडता डाग
कप किंवा मगवर चहा आणि कॉफीचे डाग दिसतात कारण त्यात टॅनिन असते ज्यामुळे डाग आणखी गडद होतात आणि सामन्य डिशवॉशरने साफ करूनही निघत नाही.

हेही वाचा – मासिक पाळीमध्ये असह्य वेदना का होते? अशा वेळी पेन किलर घ्यावी की नाही? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….

बेकिंग सोडा
आपल्या किचनमध्ये उपलब्ध बेकिंग सोडा खूप कामाचा आहे. हे हट्टी डाग काढण्यासाठी वापरा जातो. कपावरील चहा आणि कॉफीचे डाग काढण्यासाठी एका कपामध्ये २ चमचे बेकिंग सोडा टाका. मग त्यावर उकळते पाणी टाकून १० मिनिटे तसेच राहू द्या. मग मुलायम स्क्रबरने घासून कप धूवून टाका. कप मग साफ होईल.

डेंचर टॅबलेट
कॉफी आणि मगातून डाग हटवण्यासाठी तुम्ही डेंचर टॅबलेटचा वापर करू शकता. डेंचर टॅबलेटने कोणतेही डाग सहज निघून जातात. त्यासाठी एका मगात गरम पाण्यास डेंटर टॅबलेट टाका आणि १० मिनिंटे तसेच राहू द्या. १० मिनिटांना साध्या डिश वॉशरने साफ करा.

हेही वाचा – Navratri 2023 : कशी केली जाते घटस्थापना; जाणून घ्या मुहूर्त, पूजा, विधी….

टूथ पेस्ट
कपावर असलेले तपकिरी डाग टुथपेस्ट वापरू काढून टाकता येतात. त्यासाठी टुथपेस्टला कप आणि मगावर जिथे डाग आहे तिथे लावून काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर थोड्यावेळाने स्क्रबरने साफ करा. असे केल्यास कप नव्यासारखा चमकू लागेल.

लिंबू आणि गरम पाणी
सर्वात आधी डाग लागलेल्या कपांमध्ये लिंबाचा रस पिळून घ्या आणि त्यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाका. आता २० मिनिटांपेक्षा जास्त झाकले जावे. मग ते घासून साफ केले जावे.