उन्हाळ्याला सुरूवात होत आहे. या ऋुतूमध्ये काकडी खाणे  अतिशय उपयुक्त आहे. काकडीमध्ये ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वांबरोबरच पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि इतर पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात आढळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता जास्त असते. काकडी हा पाण्याचा चांगला स्त्रोत आहे. आरोग्यदायी काकडी सलाड, कोशिंबीर आणि मिठासोबत कच्ची देखील खाण्यास उत्तम ठरते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा