गेल्या चार ते सहा महिन्यांत भारतात सेकंड हँड कारच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वापरलेल्या गाड्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे अशा वेळी घडत आहे जेव्हा ग्लोबल चिपच्या कमतरतेमुळे नवीन कारची बाजारपेठ मंदावली आहे.ऑक्टोबरमध्ये नवीन गाड्यांची निर्मिती झाल्याने विक्रीतही घट झाली आहे. चिपच्या तुटवड्यामुळे वाहन निर्मितीवर परिणाम झाला आहे. या टंचाईमुळे कंपन्यांना मागणीनुसार उत्पादन करता येत नाही. टाटा मोटर्सपासून ते मारुती सुझुकीपर्यंत सर्वच कंपन्यांना याचा फटका बसला आहे. मंद उत्पादनामुळे नवीन वाहनांचा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. गेल्या महिन्यात केवळ नवीन कारच्या उत्पादनावरच परिणाम झाला नाही तर त्यांच्या किरकोळ विक्रीतही घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा