दूध प्राचीन काळापासून पौष्टिकतेची खाण मानलं गेलंय. दूध प्यायल्याने एकच लाभ होत नाही तर असंख्य लाभ होतात. आजही गावाच्या ठिकाणी गायीचं ताजं दूध काढून पिणे अति लाभदायक मानले जाते. दुधामध्ये जीवनसत्त्व, खनिज पदार्थ आणि शरीराला मजबूत करणारे अनेक पोषक तत्वे असतात. लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासात दूध महत्त्वाची भूमिका बजावतं. घराघरात दुधाच्या पिशव्या येत असतात. या पिशव्यातून दूध काढून दुधाच्या पिशव्या सर्रास कचरा पेटीमध्ये टाकल्या जातात. पण, तुम्हाला कधी दुधाची पिशवी कशी फोडतात असा प्रश्न कुणी विचारला तर काय सांगणार…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in