Foods You Should Never Refrigerate: फळे आणि भाज्या जास्त दिवस टिकविण्यासाठी अनेक जण त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. त्याशिवाय काही जण आठवडा किंवा १५ दिवसांचा भाजीपाला एकदाच खरेदी करून, तो फ्रिजमध्ये एकत्र ठेवतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे हानिकारक असू शकते. अशा काही गोष्टी आहेत की, ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या ताज्या राहण्याऐवजी खराब होऊ शकतात. त्याच वेळी अशा काही गोष्टी आहेत, ज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. रेफ्रिजरेटरमधील असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याची हानी होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणती फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत?

अशी काही फळे आणि भाज्या आहेत, ज्या चुकूनही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. जर तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवले, तर त्यामुळे त्या ठरावीक फळे आणि भाज्यांमध्ये विष निर्माण होऊ शकते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

या भाज्या किंवा फळे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका

हेही वाचा: थर्मासमधून दुर्गंध येतोय? ‘या’ तीन सोप्या टिप्सच्या मदतीने थर्मास करा स्वच्छ

कच्चा बटाटा- रेफ्रिजरेटरमध्ये कच्चा बटाटा ठेवल्यास त्याची चव बदलू शकते. त्याशिवाय त्यात हानिकारक घटकांची उत्पत्ती होते.

लसूण- अनेक जण बाजारातून सोललेला लसूण आणतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. हेदेखील हानिकारक आहे.

कांदा- फ्रिजमध्ये कांदा ठेवल्याने त्यातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होते आणि त्यात बुरशीची वाढ होते. अर्धा चिरलेला कांदा चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नये.

शिजवलेला भात- अनेक महिला भात उरला असल्यास, तो फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

केळी- फ्रिजमध्ये केळी ठेवू नका. कारण- तसे केल्यामुळे ती काळी पडतात आणि त्यांची चवही बिघडते.

मोसंबी, लिंबू, आंबट फळे इत्यादी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.