आपल्या रोजच्या आयुष्यात ताणतणाव आणि अपुर्या झोपेमुळे थकवा येणे चिडचिड होणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे अधिक ताण पडल्याने यांचा शरीरावर परिणाम होतो. तसेच यामध्ये इन्सोमेनिया म्हणजे एखाद्या व्यक्तीला होणारा निद्रानाश हा देखील ताणतणाव निर्माण करतो. नोकरी नसल्याचा, आपल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू किंवा इतर गोष्टींचा ताण येणे, याबरोबरच नैराश्य, ताणतणाव, अंगदुखी, थकवा तसेच झोप न लागणे, झोपेच्या वेळेत बदल होणे या सर्व समस्या दूर करण्यासाठी दररोज आपण योगा करणे महत्वाचे आहे. योगामुळे आपल्या शरीरातील ताणतणाव देखील दूर होतो. या करिता योगाभ्यासातील आपण जर योग मुद्रा किंवा हाताच्या हालचालींचा वापर केला तर तो शरीरात ऊर्जा प्रवाह निर्माण करण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो. चला तर मग जाणून घेऊयात योग मुद्रा आणि त्यांचे फायदे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा