चॉकलेटचे नाव ऐकले की अगदी लहान मुलांपासून ते मोठयांच्या तोंडातही पाणी येते. मात्र, काहींचा समज आहे की चॉकलेट खाल्ल्याने कॅलरीज वाढतात आणि परिणामी वजनही वाढते, तर हा गैरसमज आहे. पण, जर तुम्ही जास्त चॉकलेट खात असाल तर तुमचे वजन वाढू शकते. चॉ़कलेटमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी गुणकारी असतात हे तर सर्वांना माहितच आहे. त्याचसोबत चॉकलेट हे खोकल्यावरदेखील गुणकारी आहे. चॉकलेटबाबत संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार चॉकलेट खाल्ल्याने खोकला कमी होऊ शकतो. अगदी जुन्या खोकल्यावरही चॉकलेट गुणकारी औषध म्हणून उपयुक्त ठरते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसने ब्रिटेनमध्ये ३०० लोकांवर वैद्यकिय चाचणी केली. त्यामध्ये, त्याच्या आधी करण्यात आलेल्या परीक्षणात चॉकलेटमुळे ६० टक्के लोकांना दिलासा मिळाल्याचे कळले.
डार्क चॉकलेटमध्ये विशिष्ट घटक असतात. त्याचे रोज सेवन केल्यास फायदा होतो. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइनचे प्रमाण एक हजार मिलिग्रॅम असते. गोड नसलेल्या डार्क चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन ४५० मिलिग्रॅम तर गोड डार्क चॉकलेटमध्ये १५० मिलीग्रॅम असते. विशिष्य काळ चॉकलेट खाल्ले तर त्याचा चांगला परिणाम होतो.‍ थिओब्रोमाइनमुळे संवेदनशील नस काही प्रमाणात मंदावते. त्यामुळे खोकल्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

Numerology: Why People Born on 9, 18, and 27 Tend to Be Angry and Cause Self-Loss
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नेहमी नाकावर असतो राग, रागाच्या भरात करतात स्वत:चे नुकसान
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
palliative care, cancer, cancet patient, Mumbai, emotional support, pain relief,
Health Special: पॅलिएटिव्ह केअर – कर्करोगाच्या निदानापासूनच गरजेचे