Blood Purifying Foods: तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवण्यात रक्ताची विशेष भूमिका असते. म्हणूनच शरीरातील रक्त अत्यंत स्वच्छ असणे आवश्यक आहे. परंतु आपण सर्वजण असे काही पदार्थ खातो किंवा पितो, ज्यामुळे आपले रक्त प्रदूषित होते किंवा शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. रक्तामध्ये असलेली घाण केवळ तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत करत नाही तर अनेक गंभीर आरोग्य समस्यांना देखील आमंत्रण देते. रॅशेस, ऍलर्जी, खाज येणे इत्यादी त्वचेशी संबंधित अनेक समस्या देखील रक्तातील विषारी द्रव्ये जास्त झाल्यामुळे उद्भवतात. रक्त स्वच्छ करण्यासाठी लोक टॉनिकपासून ते व्यायाम आणि अगदी योगासनेही करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आहारातील काही बदल किंवा काही पदार्थांचा समावेश केल्याने रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा काही पदार्थांबद्दल ज्यामुळे तुमचे रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होऊ शकते.
Blood Purifying Foods: नैसर्गिकरित्या रक्त स्वच्छ करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; औषधं-गोळ्यांची गरज भासणार नाही
निरोगी आणि संतुलित आहार घेणे हा शरीर डिटॉक्स करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-08-2022 at 14:58 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat these foods to purify blood naturally medicines and pills will not be needed gps