Benefits of Peanut Butter : सुका मेवा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, परंतु जर तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकत नसाल तर तुम्ही पीनट बटरचे सेवन करू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीनट बटरचे सेवन देखील फायदेशीर आहे. त्याचे फायदे बदाम आणि अक्रोडांपेक्षा कमी नाहीत. पीनट बटरमध्ये आरोग्यदायी खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन बी 5, झिंक, लोह, पोटॅशियम आणि सेलेनियमचे प्रमाणही जास्त असते. या सर्व गोष्टी आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांपासून बचाव करण्यासाठी पीनट बटर उपयुक्त आहे. एक चमचा पीनर बटरमध्ये १०० कॅलरीज असतात, ज्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात असतात. हे केवळ आपल्या शरीरासाठीच फायदेशीर नाही तर हृदयविकारांपासून संरक्षण, वजन कमी करणे आणि लठ्ठपणा दूर करण्यास देखील मदत करते. चला जाणून घेऊया पीनट बटर खाण्याचे फायदे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा