Flipkart च्या ‘बिग बिलियन डेज सेल’ला 29 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून 4 ऑक्टोबरपर्यंत हा सेल असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक उपकरणांवर शानदार ऑफर्स आहेत. याच सेलमध्ये Thomson कंपनीच्या टीव्ही मॉडल्सवर भरघोस सवलत दिली जात आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये थॉमसन कंपनीचे सर्व बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स सवलतीसह उपलब्ध आहेत.

‘फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल’मध्ये कंपनीच्या HDटीव्ही मॉडलपासून नव्या अँड्रॉइड 4K टीव्हीवर सवलत आहे. ग्राहक या सेलमध्ये थॉमसनचा 24-इंच HD LED टीव्ही 5,999 रुपयांमध्ये, 32-इंच HD LED टीव्ही 6,999 रुपये आणि कंपनीचे लेटेस्ट अँड्रॉइड टीव्ही 4K मालिकेतील 43-इंच मॉडल 26,999 रुपये आणि 65-इंचाचा टीव्ही 55,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

आणखी वाचा : शाओमीचा ‘दिवाळी धमाका’! केवळ एक रुपयात खरेदी करा Redmi K20, Mi Smart Band 4

कशावर किती सवलत –

थॉमसन R9 60cm (24-इंच) HD रेडी LED TV ग्राहकांना 7,499 रुपयांऐवजी 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन R9 80cm (32-इंच) HD रेडी LED TV ग्राहकंना 8,999 रुपयांऐवजी 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन B9 Pro 80cm (32-इंच) HD रेडी LED स्मार्ट TV ग्राहकांना 10,999 रुपयांऐवजी 9,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन B9 Pro 102cm (40-इंच) फुल HD LED स्मार्ट TV ग्राहकांना 16,999 रुपयांऐवजी 15,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन UD9 102cm (40-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV ग्राहकांना 20,499 रुपयांऐवजी 18,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन UD9 108cm (43-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV ग्राहकांना 22,999 रुपये की जगह 21,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन UD9 124cm (50-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV ग्राहकांना 28,999 रुपये की जगह 26,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन UD9 140cm (55-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV ग्राहकांना 30,999 रुपये की जगह 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन 108cm (43-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट एंड्रॉयड TV ग्राहकांना 29,999 रुपये की जगह 26,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन 138.78cm (55-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट एंड्रॉयड TV ग्राहकांना 38,999 रुपये की जगह 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन 163.89cm (65-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट एंड्रॉयड TV ग्राहकांना 62,999 रुपये की जगह 55,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन 108cm (43-इंच) फुल HD LED स्मार्ट TV ग्राहकांना 18,999 रुपये की जगह 17,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन R9 122cm (48-इंच) फुल HD LED TV ग्राहकांना 21,999 रुपये की जगह 19,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

थॉमसन UD9 PRO 164cm (65-इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट TV ग्राहकांना 53,999 रुपये की जगह 51,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

 

Story img Loader