21 नोव्हेंबर हा दिवस जगभरात World Television Day म्हणून साजरा केला जातो. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने या दिवसाचं औचित्य साधत 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान एका सेलचं आयोजन केलं आहे. यामध्ये कमी किंमतीमध्ये स्मार्ट टीव्ही किंवा अँन्ड्रॉइड टीव्ही खरेदी करण्याची चांगली संधी आहे. याशिवाय शानदार एक्सचेंज ऑफर देखील आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

फ्लिपकार्ट वर्ल्ड टीव्ही डे सेलमध्ये मर्यादित कालावधीसाठी स्मार्ट टेलिव्हिजनवर ऑफर आहेत. फ्लिपकार्टने शानदार एक्सचेंज ऑफर देखील आणली आहे. 24 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही एक्सचेंज केल्यास 6 हजारापर्यंत सूट, 32 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही एक्सचेंज केल्यास 8 हजार रुपयांपर्यंत सूट, 43 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही एक्सचेंज केल्यास 12 हजार रुपयांपर्यंत सूट, 55 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही एक्सचेंज केल्यास 20 हजार रुपयांपर्यंत सूट आणि 56 इंच किंवा त्यापेक्षा मोठा टीव्ही एक्सचेंज केल्यास 28 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या टीव्हीवर किती सूट –

 55 इंच किंवा त्याहून मोठ्या टीव्हीवर सूट :
-एमआय 55 इंच 4के (2160×3840 पिक्सल) अल्ट्रा एचडी टीव्हीवर या सेलमध्ये 5 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा टीव्ही या सेलमध्ये 49 हजार 999 रुपयांमध्ये (एमआरपी 54,999) खरेदी करता येईल.

-iFFALCON 55 इंच 4के (2160×3840 पिक्सल) अल्ट्रा एचडी टीव्हीवर 17,991 रुपयांची सवलत आहे. हा टीव्ही या सेलमध्ये 41,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
– MarQ 55 इंच 4के स्मार्ट टीव्हीची किंमत या सेलमध्ये 39,999 रुपये आहे.

49 आणि 50 इंच टीव्हीवर ऑफर :
-व्हीयू 49 इंच 4के स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये 36,999 (एमआरपी 56 हजार ) रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 56 हजार रुपये आहे.

-iFFALCON 49 इंच फुलएचडी स्मार्ट टीव्ही A+ ग्रेड पॅनलसह आहे. सवलतीसह हा टीव्ही 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

-MarQ 49 इंच 4के स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी डिजिटल साउंड आहे. या सेलमध्ये हा टीव्ही 34 हजार 999(एमआरपी 47, 999) रुपयांमध्ये खरेदी करता येईल.