कमी किंवा अधिक उंची ही विकासाला बाधा ठरत नाही. पण तरीह काही गोष्टींमध्ये ती फायदेशीर ठरते. उंच व्यक्ती इतर लोकांमध्ये उठून दिसतात. काही खेळांमध्ये उंची फायदेशीर ठरते. कमी उंचीमुळे मुलांच्या मनात आत्मविश्वासाची कमी निर्माण होऊ शकते. परंतु, काळजी करण्याची गरज नाही. चांगले आहार मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकते.

१) प्रोटिनयुक्त आहार द्या

Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा

मुलांच्या विकासासाठी त्यांना लहानपणापासूनच पोषक आहार देणे गरजेचे आहे. याने मुलांची उंची आणि वाढीवर परिणाम होतो. चांगल्या आहाराने रोगप्रतिकार शक्ती चांगली राहाते. त्यामुळे मुलांना प्रोटिनयुक्त आहार दिले पाहिजे. प्रोटिनसाठी मुलांना तुम्ही अंडे देऊ शकता.

(Diwali Cleaning : किचनमधील सिंक जाम झालंय? हे उपाय करा, घाण बाहेर काढण्यात होईल मदत)

अंड्यातून प्रोटीनसह, आयरन, विटामिन डी, राइबोफ्लेविन आणि बायोटिन सारखे पोषक तत्व मिळातात. अंड्याने शारीरिक आणि मानसिक विकास चांगल्याने होतो. तसेच मुलांना दिवसातून दोनवेळा दूध प्यायला द्या. दुधाने शरिराला प्रोटिन, कॅल्शियम आणि व्हिटामिन डी मिळते, जे मुलाच्या विकासात मदत करतात. तसेच मुलांना तुम्ही आहारात सोयाबिन देऊ शकता. सोयाबीनने हाडे मजबूत होतात. त्यातून अनेक महत्वाचे अमिनो अ‍ॅसिड मिळतात. सोयाबीन उंची वाढवण्यात मदत करू शकते.

२) सुका मेवा

उंची वाठवण्यासाठी मुलांच्या आहारात सुक्या मेव्यांचा समावेश करा. बदाम, अक्रोड, काजू, मनुका, खजूर आणि अंजीर सारखा सुका मेवा खालल्याने मेंदू आणि शरिराचा विकास वेगाने होतो. मेवा खालल्याने हाडे मजबूत होतात. ते उंची वाढण्यात मदत करू शकतात.

(गर्भवती असताना डॉक्टरांना विचारूनच घ्या ‘ही’ गोळी, सेवनाने बाळाच्या विकासात येऊ शकते बाधा)

३) भाज्यांचे सेवन

दूध, मेव्यांबरोबरच भाज्यांचे सेवन देखील शरीरासाठी आवश्यक आहे. मुलांना आहारामध्ये हिरव्या भाज्या दिल्या पाहिजे. मुलांच्या आहारामध्ये पालक, ब्रोकोली, पत्तागोभी सारख्या भाज्यांचा समावेश करा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)