कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, कारणे ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. आहारामध्ये काही बदल करून तुम्ही कोलेस्टेरॉल कमी करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) ओट्सचे सेवन

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही ओट्सचे सेवन करू शकता. ओट्समध्ये सोल्यूबल फायबर असतात. तुम्ही यास नाश्टा म्हणून खाऊ शकता किंवा दुधासोबत खाऊ शकता. ओट्समधील फायबर पचनसंस्थेच्या कार्यात फायदेशीर ठरते.

(सावध व्हा.. ‘या’ संसर्गामुळे महिलेला झाले सेप्सिस, गमवावे लागले हात आणि पाय)

२) सुका मेवा

वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही काजू, बदाम, अक्रोड आणि इतर सुके मेवे खाऊ शकता. सुक्या मेवांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळते. तसेच, सुक्या मेव्यांमधून भरपूर प्रमाणात प्रथिणे आणि इतर पोषक तत्व मिळतात.

३) सफरचंद

रोज एक सफरचंद खालल्याने आरोग्य चांगले राहते, असे मानले जाते. सफरचंदमधील डाएटरी फायबर नसांमध्ये जमा झालेल्या बॅड कोलेस्टेरॉलला कमी करण्यात मदत करते.

(COVID : ताप, थकवा नव्हे तर आता ‘हे’ आहे कोविडचे प्रमुख लक्षण, म्युटेशनमुळे घडले अनेक बदल)

४) सोयाबीन

सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात. सोयाबीनपासून तयार झालेले पदार्थ जसे टोफू, सोया मिल्क वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करते.