आपण यावेळी भेटलो की ‘ही’ रील नक्की करू.. अलीकडे बहुतांश फोन कॉल मध्ये हे वाक्य आवर्जून असतंच. फोटो पेक्षा रील्स अधिक वेगाने व्हायरल होत असल्याने हे माध्यम अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. कोणताही खास दिवस असला की त्याच्याशी मिळत्या जुळत्या गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ तर व्हायलाच हवेत. यंदा ७ ऑगस्ट हा ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आहे. दरवर्षी हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. आपणही या निमित्ताने जर का आपल्या गॅंगला भेटणार असाल तर यंदा या खास दिवशी हे काही ट्रेंडी रील्स करून तुम्ही सुद्धा काहीतरी हटके पोस्ट करू शकता.

फ्रेंडशिप डे Reels साठी वापरता येतील असे काही ऑडिओ ट्रक आपण आज या लेखात पाहणार आहोत. यासोबतच या गाण्यांच्या स्टेप्स सुद्धा खाली देत आहोत, तुम्ही त्यांना ट्विस्ट करून तुमचा कमाल व्हिडीओ नक्की करून पहा..

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Kalgitura play selected at Bharangam International Festival in New Delhi
दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात नाशिकचा ‘कलगीतुरा’
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
Viral Video Shows Man Sign Birthday Song In Marathi
‘तुझा आहे बर्थडे…’ आता वाढदिवसाला मराठी गाणं गात द्या शुभेच्छा; VIRAL VIDEO पाहून हसाल पोट धरून
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

International Beer Day 2022: बिअर निर्मितीत महिलांचं वर्चस्व ते Chilled Beer चं Myth, कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

Friendship Day Reel Ideas

याशिवाय तुम्ही Cute text my Best Friend Sends Me या ट्रेंडचा व्हिडीओ सुद्धा बनवू शकता. तुमच्या बेस्ट फ्रेंडची काही सवयीची वाक्ये यात नमूद करायला विसरू नका. तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स वेगवेगळ्या परिस्थितीत कसे रिऍक्ट करता याचा सुद्धा व्हिडीओ बनवता येईल.

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन सह जोडून येतेय मोठी सुट्टी! ‘या’ ठिकाणी करता येईल बजेट ट्रिप

अलीकडे प्रत्येक जण कामाच्या, अभ्यासाच्या व स्वतःच्या आयुष्यात व्यस्थ असल्याने इतर सणांप्रमाणे फ्रेंडशिप डे सुद्धा ऑनलाईनच अधिक साजरा होतो. पूर्वीप्रमाणे फ्रेंडशिप बँड बांधून मार्करने हातांवर नावं लिहून सेलिब्रेशनची पद्धत आता थोडी मागे सरली आहे. पण पद्धत कोणतीही असली तरी आनंद महत्त्वाचा, त्यामुळे मित्रांना भेटा आणि एक दिवस मज्जा करा. तुमचे खास फोटोज आणि Reels आमच्यासोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका.

Story img Loader