गुढी पाडवा
गुढीपाडवा आणि गृहखरेदी असे एक शुभ समीकरण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षांचा शुभारंभ होत असल्याने या दिवशी अनेक…
घरातला आनंद अक्षय राहावा म्हणून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरात शुभकार्य आवर्जून करतात.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीस प्रतिसाद दिसून आला.
नववर्षांच्या मुहूर्तावर अनेक घरांत अंतर्गत सजावट बदलण्याचेदेखील बेत शिजू लागतात, मग पाचारण केले जाते इंटेरियर डिझाइनरला.
महानगरपालिकेने मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी राणीची बाग जनतेसाठी खुली असते.
मालिकांमधील घरोघरी पुढच्या आठवडय़ात केवळ गुढीपाडव्याची जादू दिसली तर नवल वाटायला नको. वर्षांतील प्रत्येक सण हल्ली आपल्या आवडत्या कुटुंबांकडून निगुतीने…
घराच्या कोपऱ्यात निजलेल्या म्हातारीच्या मनात आनंदाचे तरंग उमटतात, तिचे डोळे उत्साहानं लुकलुकतात. त्याच उत्साहाचं आणि चैतन्याचं वहन माझ्या खोल्याखोल्यांमध्ये होतं.
गुढीपाडव्याला भारतात खूप महत्त्व आहे आणि हा काळ बाजारात मोठय़ा प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे योगदान देतो.
ठाणे, डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांमध्ये प्रामुख्याने सामाजिक संदेश देणारे चित्ररथ आकर्षण ठरले होते.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळय़ात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी सहभागी झाले होते.
तब्बल दोन वर्षांनी संपूर्ण मुंबईत गुढीपाडव्याचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला.