मुंबई : अन्य देशांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याने धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे करोनाविषयक नियमांचे पालन करून गुढीपाडवा साजरा करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केले. करोना रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुखपट्टी वापराची सक्ती सध्या कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in