Gudi Padwa 2022 : गेल्या दोन वर्षांपासून करोनाची साथ आणि त्याअनुषंगाने आलेल्या निर्बंधांमुळे सर्वच सणांवर निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामध्येच गुढी पाडव्याचा देखील समावेश होता. मात्र, यंदा गुढी पाडव्यापासूनच म्हणजेच आजपासूनच राज्यातील करोनासंदर्भातले सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. शिवाय, मास्कची सक्ती देखील हटवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, दादर, गिरगाव, डोंबिवली या भागात गुढी पाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates
10:54 (IST) 2 Apr 2022
गिरगावात गुढीपाडवा शोभायात्रेची धूम!

10:51 (IST) 2 Apr 2022

मौनाबाबतच्या विधानावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; भाजपाला टोला लगावताना म्हणाले, “मी बोललो नाही तर अनेक विरोधकांची…”!
09:18 (IST) 2 Apr 2022
डोंबिवलीत दोन वर्षांनंतर शोभायात्रा!

08:49 (IST) 2 Apr 2022
गिरगावात पारंपरिक वेशभूषा आणि बुलेट यांची सांगड!

08:46 (IST) 2 Apr 2022

Gudi Padwa 2022 : प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा मेसेज!
08:46 (IST) 2 Apr 2022

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनास आजपासून सुरूवात
08:45 (IST) 2 Apr 2022
देवेंद्र फडणवीसांनीही दिल्या शुभेच्छा!

“श्रीराम नवमीच्या महोत्सवाची देखील सुरुवात एकप्रकारे आजपासून आपण केली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. की या संपूर्ण करोनाच्या काळात आपले आराघ्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी, यांच्या जन्मस्थानासाठी ५०० वर्षे आपण सर्वांनी संघर्ष केला. त्या प्रभू श्रीरामाचं मंदिर हे अयोध्येला ज्या ठिकाणी रामलल्लाचा जन्म झाला, त्याच ठिकाणी बांधण्यासाठी त्याचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आज भव्य मंदिराचं निर्माण हे त्या ठिकाणी होतय. ही आपल्या सारख्या सगळ्या रामभक्तांसाठी देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे”, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

08:44 (IST) 2 Apr 2022

“निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून नंतर…”, शिवसेनेनं खोचक निशाणा साधत दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा!
08:43 (IST) 2 Apr 2022
गिरगावात गुढी पाडव्याचा उत्साह! चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू!

गिरगावमध्ये गुढी पाडव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या ठिकाणी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये चित्ररथातून सामाजिक संदेश देण्यात देखील आले आहेत. तसेच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू महाराष्ट्र विधिमंडळ हा चित्ररथ ठरत आहे.