Jupiter Transit 2022 In Marathi : ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. राशी बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ. पण त्यांच्या आयुष्यात नक्कीच बदल होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवतांचा गुरु बृहस्तपी नवीन वर्षात राशी बदलणार आहे. गुरू ग्रहाचे राशी परिवर्तन १३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. गुरू ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजे मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार असला तरी मुख्यतः तीन राशींना या राशी बदलाचा फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या तीन राशी.

वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी गुरूचे राशी परिवर्तन फलदायी ठरणार आहे. आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात सुधारणा होण्याची शक्यता आहे. जेव्हा एखादा ग्रह दहाव्या, नवव्या आणि अकराव्या भावात प्रवेश करतो तेव्हा या काळात अनेक फायदे होतात. यासोबतच या काळात त्याला नशिबाचीही पूर्ण साथ मिळते. वृश्चिक ही गुरु ग्रहाची अनुकूल राशी आहे. त्यामुळे तुम्ही या वर्षी एकापेक्षा जास्त सोर्सच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. जे लोक लाल रंगाच्या वस्तूंची खरेदी-विक्री करतात त्यांनाही या काळात फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा : Merry Christmas 2021: ‘या’ देशांमध्ये ख्रिसमस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, इथल्या परंपरा आणि पद्धतींबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

धनु: गुरूचे राशी बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमच्या नोकरीत वाढ होऊ शकते. यावेळी नशीबही तुम्हाला साथ देईल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळ्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांनाही या काळात फायदा होईल. धनु ही गुरू ग्रहाची राशी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना गुरु ग्रहाचा पूर्ण आशीर्वाद मिळेल.

आणखी वाचा : Health Tips : उच्च रक्तदाब सहज नियंत्रित केला जाऊ शकतो, फक्त या गोष्टी लक्षात ठेवा

कुंभ : या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. जे लोक शनीशी संबंधित काम उदाहरणार्थ तेल, लोखंडाचे काम करत आहेत, त्यांच्यासाठी गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. तुम्ही संपत्ती जमा करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हवं ते काम मिळू शकतं. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच गुरूच्या राशी बदलामुळे अध्यात्माकडेही तुमचा कल असू शकतो.