Hair Care Tips : पावसाळा ऋतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. विशेषत: मुलींना या ऋतूचा मनमोकळा आनंद घ्यायचा असतो. पण यासोबतच त्यांना त्यांच्या केसांची आणि त्वचेची चिंता देखील असते. कारण पावसात केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.आपण आपल्या त्वचेची जितकी काळजी घेतो तितकीच केसांची काळजी घेतली पाहिजे. केसांना निरोगी बनवायचे असेल तर त्यासाठी घाम येण्यापासून वाचवणे, त्यांना नीट तेल लावणे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे केस गळण्याची समस्या कमी करता येईल. नियमित काळजी घेतली तर केस मजबूत आणि सुंदर होऊ शकतात. केस बांधल्यावर की मोकळे सोडल्यावर जास्त तुटतात, असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या मनात असतो. चला त्याचं उत्तर जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा