Anant Chaturdashi Wishes 2022: अनंत चतुर्दशी हा हिंदू समुदायातील सर्वात शुभ सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी हिंदू भाविक भगवान विष्णू आणि भगवान गणेशाची पूजा करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला हा दिवस चिन्हांकित केला जातो. त्यामुळे यंदाची अनंत चतुर्दशी ९ सप्टेंबरला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्यास सर्व विघ्नांपासून मुक्ती मिळते. या दिवशी गणेश विसर्जनही केले जाते. या खास दिवशी तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवून काही खास संदेश पाठवून तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.

अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा: संदेश

  • अनंत चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहुदेत आणि तुमचे जीवन आनंदाने, सौहार्दाने, आनंदाने आणि शांततेने भरू दे.
  • अनंत चतुर्थीच्या निमित्ताने गणेशमूर्तींचे विसर्जन आपल्या सर्वांसाठी चांगल्या आणि उज्वल भविष्याचा मार्ग खुला करू दे.

( हे ही वाचा: Anant Chaturdashi 2022 Date: जाणून घ्या अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व)

  • भगवान विष्णू आपले रक्षक आणि मार्गदर्शक आहेत. अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर, आपल्याला योग्य मार्ग दाखविण्यासाठी ते सदैव उपस्थित राहतील अशी माझी आशा आहे.
  • अनंत चतुर्दशी ही अनंत किंवा भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाला समर्पित आहे. भगवान अनंता तुम्हाला अखंड शांती आणि आनंद देवो.
  • भगवान विघ्न विनायक आणि भगवान विष्णू सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रेम आणि समृद्धी देतील.
  • बाप्पा चालले आपल्या गावाला,चैन पडेना आमच्या मनाला,ढोलाच्या तालात गुलाल रंगात नेऊया बाप्पाला,वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच जल्लोषात आज त्याला निरोप देऊया !! अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • एक, दो ,तीन ,चार गणपतीचा जयजयकार पांच, सहा, सात, आठ गणपती आहे सदैव साथ अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा