Dhantrayodashi 2024 Wishes in Marathi: देशभरात सध्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. यंदा धनत्रयोदशीचा सण २९ ऑक्टोबरला साजरा केला जात आहे. कार्तिक महिन्यातील कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी सर्वजण आपल्या घरी धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात.धनत्रोदशी हा सण व्यापारी वर्गासाठी विशेष असतो. या दिवशी सर्व व्यापार वर्ग दुकानाची पूजा करतात.संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी खरेदीचे विशेष महत्त्व आहे. या धनत्रयोदशीच्या शुभ दिनी तुम्ही सर्वांना आरोगयासाठी, धनसंपदेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही धनत्रयोदशीनिमित्त तुमच्या प्रियजणांना सोशल मीडियावरुन खास मराठीत शुभेच्छा संदेश पाठवू शकता, यासाठी शुभेच्छा संदेशाची एक यादी तुमच्यासाठी तयार केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा