Rose Day Wishes 2025 : फेब्रुवारी प्रत्येक प्रेमीयुगलांसाठी एक खास महिना असतो, कारण या महिन्यातील व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुमच्या प्रियजनांना ते तुमच्या आयुष्यात किती खास आहेत याची जाणीव करून दिली जाते. यानिमित्ताने प्रेम व्यक्त करण्यासह आठवणीत राहील अशा भेट वस्तू दिल्या जातात. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो, पण त्या आधी सात दिवस ‘रोझ डे’पासून ‘किस डे’पर्यंत वेगवेगळे दिवस सेलिब्रेट केले जातात.

व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस ‘रोझ डे’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रेमीयुगल एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपल्या प्रेम भावना व्यक्त करतात. या दिवसापासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ची सुरुवात होते. बुधवारी ७ फेब्रुवारी २०२४ ला ‘रोझ डे’ आहे. यानिमित्ताने प्रेमी युगल एकमेकांना खास शुभेच्छा देतात. यंदा तुम्हीही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून खास मराठीतून सुंदर शुभेच्छा पाठवू शकता. (Happy rose day wishes in marathi)

रोझ डे’च्या खास मराठीत शुभेच्छा (Happy Rose Day 2025 Wishes, Messages, Quotes, And Images)

१) तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून!
त्यांना नाही काय कळणार प्रिये,
तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे.
हॅप्पी रोझ डे!

२) एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
हॅप्पी रोझ डे!

३) तू गुलाबासारखी नाजूक भावना आहेस,
तू सुगंधासारखी वास घेणारी भावना आहेस,
मी तुला गुलाबाच्या दिवशी हे गुलाब देतो,
कारण तू माझ्या हृदयातील सर्वकाही आहेस.
रोझ डेच्या शुभेच्छा!

४) प्रेमाच्या या गुलाबी दिवशी, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
रोझ डेच्या शुभेच्छा.

५) जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल बघतो,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येतो.
हॅप्पी रोझ डे डिअर!

रोझ डे निमित्त खास कोट्स (Rose Day Quotes For Love In Marathi)

६) लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
हॅप्पी रोझ डे!

७) मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं,
मैत्री गुलाबाचं फुल आहे,
तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.
हॅप्पी रोझ डे!

८) एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा!
आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा. हॅप्पी रोझ डे!

९) गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू
Happy Rose Day

१०) रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल,
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल,
हॅपी रोझ डे!

Story img Loader