Happy Shravan Maas 2022 Wishes In Marathi : आषाढ महिन्यातील अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरूवात होते. यंदाच्या वर्षी २९ जुलै रोजी श्रावणमासारंभ होतोय. श्रावण महिना सुरू झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे हर्ष, उत्साहाचा महिना. ऊन-पावसाचा खेळ. इंद्रधनुचा रंग याच श्रावणात पाहायला मिळतो. श्रावण महिना सुरू झाला की ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो. कधी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळतात तर कधी अचानक ऊन पडते. श्रावण महिन्यात सण-समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. स्वत्वाच्या बोधाचे प्रतीक म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिले जाते. श्रावण महिन्यालाच सणांचा महिना असेही म्हणतात. म्हणूनच या पवित्र महिन्याचे स्वागत करण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत श्रावणमासारंभा निमित्ताने काही मराठी हटके शुभेच्छा Quotes, Messages, Facebook Post, WhatsApp Status…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा | Shravan Month Wishes In Marathi

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा?????

सणासुदीची घेऊन उधळण,
आला हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हसरा श्रावण..!
‘श्रावणा’च्या मंगलमय शुभेच्छा!

नटली सृष्टी बदलली दृष्टी, आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण आला अंगणात
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आजपासून पवित्र श्रावण मासारंभ होत आहे. या महिन्यात देवी-देवता, परमेश्वराची आराधना आपल्या हातून घडून आपल्याला व आपल्या कुटुंबियांना त्याचे पुण्य मिळो, या सदिच्छांसह पवित्र श्रावण महिन्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

कोवळ्या उन्हासोबत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु
एका अलवार नात्याची
सप्तरंगी प्रतिमाच जणू
श्रावणमासाच्या खूप खूप शुभेच्छा!

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसासोबत
आणि धो-धो कोसळत असलेल्या पावसाच्या पाण्याच्या बरोबर
आपल्या सर्वांचे दुःख आणि मनाची अशांतता वाहून जावो,
आजपासून सुरू होणारा श्रावण
आपणास सुख, शांती, भक्ती, श्रद्धा आणि संपत्ती प्रदान करो…
श्रावण महिन्याच्या स्नेहपुर्वक शुभेच्छा!

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावणात या सृष्टीचा
पेहराव जणू पालटतो,
अन् हिरवाईचा शेला
अवघ्या अंगावर सजतो
हलकेच कृष्ण मेघांचा
सारून रेशमी पडदा
चोरून कोवळा सूर्य
धरतीचे रूप पाहतो
पानाफुलात दडतो पुन्हा
अन मेघ पुन्हा पाझरतो
धरतीचा हिरवा शेला
मग ओलचिंब होतो!
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आता आला ग श्रावण,
आल्या आल्या पाऊस सरी,
सरीवर सरी धरती फुलारली,
झाड वेली बहरली,
पानं फुलं गंधाळली,
फुलली ग धरती सारी,
किलबिलती पाखरे,
आनंदाच्या फांदीवरी,
पंख पसरुनी,
मीच मला उराशी धरी…. !!!”

वाहतोय श्रावणाचा वारा तो झुळझुळ….
संगे घेऊन माहेरचा सांगावा तो प्रेमळ…
त्या परसबागेतल्या जाईजुईचा सुगंधी परिमळ….
उंच उंच झोके झुलवणाऱ्या तरूवेलींची सळसळ…
ओढ्यात बागडणाऱ्या खट्याळ पाण्याची खळखळ…
आईच्या हातच्या स्वादिष्ट पुरणपोळीचा दरवळ…
जागवलेल्या मंगळागौरीच्या आठवणींचा निशाकाळ….
दादा वहिनीची माझ्या माया स्निग्ध निर्मळ…
अन् निरोपाच्या क्षणी मनाची होणारी तळमळ…
श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा !!!

हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तमसो मा ज्यॊतिर्गमय
सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार
नष्ट होऊ दे, ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य
शांती व सौख्याचा प्रकाश अखंड
प्राप्त होऊ दे, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजपासून प्रारंभ होणाऱ्या पवित्र
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!!!

आकाशी मेघ गरजती,
गुंफूनी माळा,
मन चिंब भिजवूनी जाई
हा मनी वसणारा पावसाळा
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!??

सणासुदीची घेऊन उधळण,
आला हसरा श्रावण..!
कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण..!
परंपरेचे करूया सर्व मिळुन जतन..!
अनमोल ठेवा संस्कृतीचा राखुया आपण..!
आला हसरा श्रावण..!
‘श्रावणा’च्या मंगलमय शुभेच्छा!

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

आनंद माझ्या मनात माईना, सृष्टी सजली बदलली दृष्टी
घेऊन सरींवर सरी आला तो माझ्या अंगणी
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा!

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण…

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

सुरू होणारा हा श्रावण तुमच्या मनाला सुख,
शांती आणि समाधान लाभणारा ठरू दे हीच सदिच्छा!

श्रावण मासाला झाला प्रारंभ,
करू शिवाच्या पूजेला आरंभ,
ठेऊ शिवाचे व्रत होईल
श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण..!
पवित्र श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

कोवळ्या उन्हासोबदत आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याची अल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रावण महिन्याचे कोट्स मराठीत | Shravan Month Quotes In Marathi

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!

निसर्ग बहरलाय, गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या, आलाय श्रावण भिजून घ्या!!!

पर्णाच्या फांदीवर निनादला सूरमयी कोकीळेचे ताण
ऐसा मनभावन श्रावणमास सणाच्या पवित्रेला मान!!!

शब्द का होती मुके
काही मला कळेना..
“श्रावणा” तुझी ती वेडी प्रीत
अजूनही मला उमजेना…!!!

वाटते आयुष्य हे फक्त
“श्रावणा” तु असताना..
अन् नसताना तु रे
पानांवरचा दवबिंदू ही वाटतो सुना-सूना..!!

श्रावणझुला झुला श्रावणी,
शेतकऱ्यांची फळे करणी।
डोलणारी ती पिके पाहूनी,
मनोमनी जाई तो हर्षूनी।।

श्रावणातल्या रीमझीम सरीत, तं आणि मी चींब भीजावे
घट्ट मीटुनी डोळे, मीठीत तुझ्या मी देहभान विसरावे
शब्द होऊनी मूके, मनानेच मनाशी घालावी साद हृदयांतील लहरींनी सूर छेडावे,
जणू तो जीवघेणा प्रमादस्मीतहास्य करूनी मी, नजरेस तुझ्या कत्तल करावे….

“ओलेचिंब करणाऱ्या सरी,
हातातला तो चहा,
मला सामावून घेणारा खिडकीचा आडोसा,
अन् तुझ्या अगणित आठवणी….
म्हणजेच माझ्यासाठी श्रावण…!”

सरसर बरसल्या श्रावण सरी
चिंब भिजला चाफा,
मोहास्तव थेंब ओथंबले
ओघळण्याचा क्षण नको ना आता…”

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा,
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा….

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा…

घेतलीच नाही क्षणभरही उसंत
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत..

बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल…

निळ्या नभातुन बरसेल श्रावण
उन-पावसाचा खेळ करेल श्रावण
तहानलेल्या या धरतीला
धुंद सरींचा घोट पाजेल श्रावण
तना-मनास चिंब भिजवेल श्रावण
शब्दांची धुंद-तार छेडेल श्रावण…

बेभान मुक्त वारा केसांशी खेळून मला लाजवेल
श्रावण सरींनी बहरून बेधुंदपणे त्यात रमेल…

श्रावणात पावसाने कमालच केली, धो धो कोसळून धमालच केली
अशाच मनसोक्त धारांसाठी श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा!

घेतलीच नाही क्षणभरही उसंत
अशीही श्रावणातील सरींची भ्रांत…

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा…

आकाशी मेघ गरजती, गुंफूनी माळा, मन चिंब भिजवूनी जाई हा मनी वसणारा पावसाळा…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रावण महिन्याचे फेसबूक, इन्स्टाग्राम पोस्ट मराठीत | Shravan Month Facebook, Instagram Post In Marathi

सृष्टीचं सर्वांत देखणं रूप, ऊन-पावसाचा सुंदर खेळ श्रावण महिन्यात अनुभवता येतो. सोबतीला व्रत-वैकल्याने भारावलेल्या वातावरणात श्रावणसरींचा आनंद घेऊया..आपणा सर्वांना या पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रफुल्लित निसर्गाने जणू हिरवा शालू पांघरला, सणांचा राजा श्रावण जेव्हा अवतरला. श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा, श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा!!!

हिरव्या वाटा उनाड लाटा अन् इंद्रधनुचा काठ
तृण बटा किरण छटा हा श्रवणाचा थाट!

श्रावणात घननिळा बरसला
रिमझीम रेशमी धारा
झाडा झाडातुन फुलत गेला
हिरवा मोर पिसारा !!!

या चिंबचिंब पावसात
अल्लड, अवखळ मनही
भिजण्यासाठी आतुरले,
सृष्टीच्या या श्रावण सोहळ्यात
मी ही सर होऊन पावसाची बरसले…

बघा निसर्ग बहरलाय,
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या..
श्रावणमासारंभाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

नटली सृष्टी बदलली दृष्टी, आनंद मावेना मनात
हासत, नाचत, गात-गात श्रावण आला अंगणात
श्रावण मासाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सरीवर सरी येतात आणि मन जातात भिजवून
श्रावण आला सांगतच येतात अगदी धावून!

श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला
झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी

श्रावण मासाच्या हिरव्यागार शुभेच्छा!

चाहूल तुझी लागताच येते मन बहरून
अशा या श्रावण महिन्याच्या भरभरून शुभेच्छा!