सध्या सुरू असलेली करोनाची महामारी तसेच येणाऱ्या पावसाळ्याच्या परिस्थितीत योग्य आरोग्य विमा निवडण्याच्या दृष्टीने महत्वाचे असे पाच मुद्दे फ्युचर जनरली इंडिया इन्श्युरन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेल्या डॉ. श्रीराज देशपांडे यांनी सांगितले आहेत. पावसाळ्यात साचलेले पाणी, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार हे रोग वाढीला कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंसाठी पोषक वातावरण निर्मिती करतात. यामुळे एन्फ्ल्यूएन्झा, न्युमोनिया, दमा, टायफॉईड, कॉलरा, डेंग्यू, मलेरिया यासारख्या विविध गंभीर संसर्गाचा आणि आजरांचा प्रादुर्भाव वाढतो. अशा प्रकारच्या आरोग्यविषयक धोक्यांपासून आपले रक्षण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विमा हे एक आर्थिक छत्र ठरू शकते. योग्य आरोग्य विमा निवडण्यासाठी पाच महत्त्वाच्या सूचना-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in