Sonam Kapoor Lost 20 Kgs Weight Post Partum: बॉलिवूडची फॅशन आयकॉन अशी ओळख असलेल्या सोनम कपूरने २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. वायूच्या जन्मानंतर अभिनेत्रीने आता तब्बल २० किलो वजन कमी केले आहे. पूर्वीच्या वजनावर येण्यासाठी सोनमला तब्बल २६ किलो वजन कमी करायचे होते. सध्या ती या वजन कमी करण्याच्या प्रवासात असून याबाबत अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका स्टोरी शेअर करत माहिती दिली. पोस्टपार्टम म्हणजेच प्रसूतीच्या नंतरच्या कालावधीत वजन कमी करण्याबाबत अनेक महिलांना कुतूहल असते. बाळंतपणानंतर विशेषतः जोपर्यंत बाळाला दूध पाजायचे असते तोपर्यंत आईला आहारात अचानक बदल करून चालत नाही शिवाय शरीरही नाजूक झाले असल्याने पटकन उच्च तीव्रतेचा व्यायामही करणे शक्य नसते. अशावेळी वेळ घेऊन वजन कमी कसे करायचे व त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याविषयी आज आपण तज्ज्ञांची माहिती जाणून घेणार आहोत.
२० किलो वजन कमी करून सोनम कपूर झाली ‘फिट आई’! प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा काय आहे मंत्र?
Weight Loss: पोस्टपार्टम म्हणजेच प्रसूतीच्या नंतरच्या कालावधीत वजन कमी करण्याबाबत अनेक महिलांना कुतूहल असते. बाळंतपणानंतर विशेषतः जोपर्यंत बाळाला दूध पाजायचे असते तोपर्यंत आईला आहारात..
Written by सिद्धी शिंदे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-01-2024 at 20:00 IST
TOPICSसोनम कपूरSonam Kapoorहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits
+ 1 More
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 kgs weight loss by actress sonam kapoor check these diet and exercise mantra to loose kilos post delivery of baby svs