Are You Working Out Extra, Body Signs: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका २४ वर्षीय तरुणीला अचानक आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार या तरुणीच्या लघवीचा रंग हा अक्षरशः काळा झाला होता, हॉस्पिटलमध्ये लगेचच तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. पण मुळात ही स्थिती कशामुळे उद्भवते हे समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. ही तरुणी आपल्या फिटनेसच्या बाबत अत्यंत सक्रिय होती, तिचे काम व जिम रुटीन ती रोज नेटाने पाळायची पण तरीही अशाप्रकारे तिचे आरोग्य बिघडणे हे आश्चर्यकारक होते. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगतात की, या स्थितीला rhabdomyolysis असे म्हणतात, यात तुमच्या खराब झालेल्या स्नायूंच्या उती तुटतात आणि प्रथिने, इलेक्ट्रोलाइट्स रक्तात सोडतात, ज्यामुळे हृदय आणि मूत्रपिंडांचे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांना यामागे एक कारण आढळून आले ते म्हणजे तिचे अत्यंत उच्च तीव्रेतेचे व्यायामाचे रुटीन. या तरुणीने आपला विश्रांतीचा वेळ कमी करून व्यायामाचा वेळ व तीव्रता दोन्ही वाढवली होती.
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Are You Working Out Extra, Body Signs: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका २४ वर्षीय तरुणीला अचानक आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार या तरुणीच्या लघवीचा रंग हा अक्षरशः काळा झाला होता.
Written by सिद्धी शिंदे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-02-2024 at 09:30 IST
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 year old women pee turned black like cola rush to icu are you overdoing perfect ratio for work and exercise by dr mehta svs