काळानुसार आपली जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजा पूर्ण करण्याकरिता मोबाईल, लॅपटॉप आणि कॉप्युटर या तंत्रज्ञानावर आता आपण अवलंबून आहोत. आजच्या काळात मोबाईल-लॅपटॉप आणि कॉप्युटर याशिवाय आपले एकही काम होऊ शकत नाही. आपली जीवनशैली आणि आपल्या नोकरीचे स्वरूप याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे विशेषत: आपल्या डोळ्यांवर. एखादे काम ज्यासाठी तुम्हाला कॉप्युटरवर जास्त तास काम करावे लागते किंवा फोनवर सतत शोध घ्यावा लागतो अशा जीवनशैलीत आपण केवळ आपला स्क्रीनसमोरचा वेळ वाढवत आहोत. पण त्याचबरोबर आपण निळ्या प्रकाशाच्या संपर्कातही येत आहोत ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो किंवा डोकेदुखी होऊ शकते आणि दीर्घकाळापर्यंत आपले डोळे कमकुवत होऊ शकतात.

अशा प्रकारे, डॉ डिंपल जांगडा, एक आयुर्वेद तज्ञ, यांनी तीन मार्ग सुचवले जे तुमच्या डोळ्यांवरील दबाव कमी करण्यात मदत करू शकतात आणि तुम्हाला त्यांची चांगली काळजी घेण्यास सक्षम करू शकतात.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Young girl harassed foreign tourist for a reel dancing in public place video viral on social media
रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
Monitor lizard entered the house while people sleeping video viral on social media
आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO

दररोज, तासन तास उशिरापर्यंत, मोबाईल फोन, लॅपटॉप, डेस्कटॉपच्या सतत संपर्कात राहून आमचे डोळे खूप निळा प्रकाशाच्या संपर्कात येतात ,”असे कॅप्शन डिंपल यांनी इंन्स्टाग्राम पोस्ट साठी दिले आहे.

पुढे, तिने खालील टिप्स सुचवल्या ज्या तुमच्या डोळ्यांना मदत करू शकतात:

  • जे लोक पॉवर ग्लासेस वापरत नाहीत त्यांना वाचताना चष्मा घालण्याचा सल्ला दिला जातो. जो निळा प्रकाश कमी करतो आणि वाचताना तो परिधान केल्याने तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होतो. “निळा प्रकाश नष्ट करमआरे करणारे कोणतेही वाचन करताना आणि फोन किंवा लॅपटॉपवरून वाचण्यासाठी चष्मा वापरा ,” असे डॉ डिंपलने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
  • दिवसभर संगणकावर काम केल्यानंतर, ताण कमी करण्यासाठी तुमच्या डोळ्यांसाठी थंडगार काहीतरी वापरणे फायदेशीर आहे. डॉ डिंपलच्या म्हणण्यानुसार, ”किसलेली काकडी, कॉटन पॅडवर काकडीचा रस, गुलाबपाणी आणि फ्लेव्होनॉइड्स असलेल्या आणि दाहक-विरोधी चहाच्या पिशव्या यांसारखी थंड प्रभाव असलेली उत्पादने वापरा. जळजळ आणि उष्णता कमी करण्यासाठी हे डोळ्याभोवती लावा.
  • चांगली उष्णता (पित्त) निर्माण करण्यासाठी तुमच्या खालच्या पापणीवर बदामाचे तेल किंवा तूप घालून काजळ वापरा, ज्यामुळे अश्रू नलिका अश्रू सोडण्यास आणि तुमच्या डोळ्यांमध्ये अडकलेली ऍलर्जी किंवा धूळ बाहेर काढण्यास मदत करते.