Drugs Fail in Quality Test : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक धक्कादायक माहिती दिली आहे. भारतात नियमित वापरली जातात अशी तब्बल ४८ औषधं ही गुणवत्ता चाचणीत नापास झाली असल्याचं सीडीएससीओच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. यामध्ये अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटॅमिन्स ते रक्तादाबावर घेतली जाणारी वेगवेगळी औषधं आहेत. या ड्रग सेफ्टी अलर्टमध्ये कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, मल्टीव्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, अँटी-डायबेटिक आणि कार्डिओव्हस्कुलर यासह अनेक नियमित वापरल्या जाणार्या औषधांचा दर्जा उत्तम नसल्याचं आणि ही औषधं चाचणीत अपयशी ठरल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in