‘डिप्रेशन’ हा शब्द आपण सध्याच्या काळात अनेकदा ऐकतो. हा आजार मूड डिसऑर्डर प्रकारात मोडतो. एखाद्या व्यक्तीचं/माणसाचं उदास असणं, चिड्चिड करणं किंवा त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार्या, त्याचं नुकसान करणार्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी हे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षण आहे. भारतातील तरुणांमध्ये डिप्रेशन ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अशीच आयुष्यात खूप आनंदी असलेली बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे ती ऐकेकाळी डिप्रेशनची शिकारही झाली असल्याचा मोठा खुलासा केला होता. इराने डिप्रेशनचा देखील सामना केला आहे. सध्या सर्वत्र आमिर खान याची लेक इरा खान याची चर्चा रंगत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा