How To Control Uric Acid: आजकाल यूरिक ऍसिडची समस्या सामान्य होत आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीराला घेरतात. यूरिक ऍसिड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे. युरिक ऍसिड हे यकृतामध्ये तयार होणारे एक टाकाऊ पदार्थ आहे, जे किडनी लघवीवाटे बाहेर टाकले जाते. पण जेव्हा शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण जास्त होते, तेव्हा ते शरीरातील लहान-लहान सांध्यांमध्ये जमा होऊ लागते आणि गाउटची समस्या निर्माण होते. त्यामुळे हात-पायांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात. यावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास किडनी निकामी होऊ शकते. चला जाणून घेऊया युरिक ऍसिड नियंत्रित करण्याचे उपाय.

युरिक ऍसिडचा रामबाण उपाय

जर एखाद्याचे यूरिक ऍसिड वाढले असेल तर ते घरगुती उपायांनी नियंत्रित केले जाऊ शकते. वेब एमडीच्या रिपोर्टनुसार, ओवा तुम्हाला यूरिक अॅसिड कमी करण्यात मदत करतो. याच्या वापराने तुम्हाला गाउटच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. ओवा आपल्या स्वयंपाक घरात नेहमी उपलब्ध असणारा मसाला आहे. याच्या सेवनाने सांधेसूज आणि वेदना बऱ्याच अंशी कमी होतात.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
nashik hotel gun on servant
नाशिक : हॉटेलमधील नोकरावर बंदूक रोखणाऱ्या पोलिसाचे निलंबन ?
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड

( हे ही वाचा: ५ रुपयांचे जुने नाणे का बंद करण्यात आले? यामागचे कारण जाणून तुम्हीही थक्क व्हाल)

गाउटपासून आराम मिळतो..

ओव्यामध्ये अनेक आजार दूर करण्याचा गुणधर्म आढळून येतो. ओवा संधिवात वेदना आणि सूज दूर करू शकते. गाउट हा देखील एक प्रकारचा संधिवात आहे. या आजारात बोटांच्या आणि बोटांच्या सांध्यांमध्ये खूप वेदना होतात. अशा स्थितीत ओव्याची पेस्ट बनवून सांध्यांवर लावल्यास खूप फायदा होतो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ओवाच्या बिया पाण्यात टाकूनही आंघोळ करू शकता. याचे आश्चर्यकारक फायदे देखील आहेत. रात्री एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा ओवा टाका आणि रात्रभर असंच ठेवून द्या. सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. असे केल्याने युरिक ऍसिड कमी होते आणि संधिरोगापासून आराम मिळतो.

Story img Loader