मधुमेह हा एक असा आजार आहे जो आता सामान्य आजार बनत चालला आहे. आजकाल या आजाराने तरुण वयातच लोकांना बळी बनवले आहे. मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरते.

हिवाळ्यात मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हिरव्या भाज्यांचे सेवन खूप प्रभावी ठरते. काही हिरव्या भाज्या रक्तातील साखर सहज नियंत्रित करतात, पचन सुधारतात आणि प्रतिकारशक्ती मजबूत करतात.

What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Redesign of Pune-Nashik railway line
‘जीएमआरटी’चे स्थलांतर नाही… पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची नव्याने आखणी
tribal students protest nashik
नाशिक : निकृष्ट भोजन निषेधार्थ आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Nutritionist recommends having black cardamom when you feel extreme cold
हिवाळ्यात खूप जास्त थंडी जाणवत असेल तर काळी वेलची चघळा! पोषणतज्ज्ञांनी दिला सल्ला, जाणून घ्या कारण….
Eating Guava in winters can improve heart health, reduce blood sugar 8 Health Benefits of Guava Fruit
Guava Fruit Benefits: हिवाळ्यात रोज पेरू खाल्ल्यास काय होते? आश्चर्यकारक फायदे वाचून तुम्हीही रोज पेरू खाल
Amla Water Benefits
सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झांजेर यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात ठराविक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेवर सहज नियंत्रण ठेवता येते. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हे फायबर समृद्ध हिरव्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी एक आदर्श अन्न आहे.

लाल भाजीचे फायदे

लाल भाजी अनेक नावांनी ओळखली जाते. या हिरव्या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात. हिवाळ्यात मिळणारी ही लाला भाजी पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. फोलेट, रिबोफ्लेविन आणि कॅल्शियम सारख्या गुणधर्मांनी समृद्ध लाल भाजी हिवाळ्यात रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होते. लाल भाजी खाल्ल्याने मधुमेह कसा नियंत्रित होतो आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात ते जाणून घेऊया.

लाल हिरव्या भाज्या साखर कशी नियंत्रित करतात?

आयरन युक्त या हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रित होते. व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या या हिरव्या भाज्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन शरीर निरोगी राहते. याचे सेवन केल्याने नैसर्गिकरित्या इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांचे वजन नियंत्रणात राहते. फायबर समृद्ध हिरव्या भाज्या रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी देखील प्रभावी ठरतात.

लाल हिरव्या भाज्यांचे सेवन कसे करावे?

लाल हिरव्या भाज्यांची भाजी करून तुम्ही सेवन करू शकता. या हिरव्या भाज्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यात आणि दुपारच्या जेवणात खाऊ शकता. या हिरव्या भाज्यांचे सेवन तुम्ही डाळीसोबतही करू शकता.

Story img Loader