Dark Chocolate and Diabetes: चॉकलेट खायला आवडत नाही असे खूप क्वचितच असतील. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत चॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच खूप आवडतो. चॉकलेटचे अनेक प्रकार आहेत. काहींना मिल्क चॉकलेट आवडते, तर काहींना डार्क चॉकलेट आवडते. त्यातल्या त्यात डार्क चॉकलेट खाणारे अनेक जण आहेत. डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषण असते. यामध्ये काही पोषक तत्व असतात, जे अनेक आजारांपासून आराम देतात असं म्हटलं जातं. पण मधुमेह असलेले व्यक्ती डाॅर्क चॉकलेट खाण्याचा आनंद घेऊ शकतात का? डार्क चॉकलेट तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीसाठी खरोखर फायदेशीर ठरू शकते का, आता याच प्रश्नाचे उत्तर चेन्नई येथील डॉ. मोहन डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी दिलं असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा