मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे आणि याचे सेवन कायमच हितकारक असते. दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जावान, स्वस्थ राहते व थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरीरात होणारे बदल यासाठी मध अतिशय चांगलं असतं, असे म्हटले जाते. मधामध्ये दाहकविरोधी, औषधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोगांवर मात करता येते. निरोगी आरोग्यासाठी मध प्रचंड फायदेशीर मानलं जातं. मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधाच्या सेवनाने मधुमेह आणि साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते का, याच विषयावर शालीमार बाग येथील क्लिनिकल पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. गीता बुर्योक यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा