Benefits of eating Walnut: रोगांपासून बचाव करण्यासाठी लोक पौष्टिक पदार्थांचे सेवन करतात. आंबा, संत्री, केळी यासह इतर फळांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि इतर खनिजे असतात. दुसरीकडे, सुका मेवा देखील आरोग्यासाठी फायदोशीर ठरतो. बदाम, काजू, अक्रोड, खजूर, मनुका ही अशी ड्रायफ्रुट्स आहेत.  थायरॉईड सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील हे प्रभावी ठरू शकते. आज आपण सुक्या मेव्याच्या औषधी गुणधर्माची फायदा पाहूया..

१. अक्रोडात भरपूर औषधी गुणधर्म असतात –

सुक्या मेव्यामध्ये अक्रोड हे औषधी गुणधर्माने भरपूर असते. कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो. अक्रोड कोणत्या रोगांमध्ये फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

२. हृदयविकाराचा धोका कमी असतो –

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो

३. मधुमेहामध्ये फायदेशीर –

अक्रोड फक्त हृदयासाठीच नाही तर टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.ज्यांना मधुमेह आहे त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.

४. उच्च रक्तदाबावर फायदेशीर –

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अक्रोड प्रभावी आहे. संशोधनानुसार, अक्रोड खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.एक अभ्यासानुसार दररोज 28 ग्रॅम अक्रोड खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.

हेही वाचा – Ramadan 2023: रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास का सोडतात? जाणून घ्या त्याचे शास्त्रीय कारण

५. सूज कमी होणे –

शरीराच्या कोणत्याही भागात सूज कमी करण्याचे काम करते. संशोधकांच्या मते, अक्रोडमध्ये असलेले पॉलीफेनॉल ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतात. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीफंगल गुणधर्म असल्याने संसर्गाचा धोका देखील कमी करते.

६. चरबी देखील कमी करते –

अक्रोडाचे सेवन केल्यानं लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी झाल्यामुळे हृदय, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांपासूनही संरक्षण मिळते.

Story img Loader