Cholesterol control diet: कोलेस्टेरॉल हा रक्तातील चरबीचा प्रकार आहे जो सहज विरघळत नाही. प्रथिने आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचजवण्याचे काम कोलेस्ट्रॉल करतात. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असते, चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरासाठी खराब कोलेस्टेरॉल वाढणे हे त्रासाचे कारण असू शकते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने छातीत दुखणे, लठ्ठपणा, पाय दुखणे, त्वचेवर पिवळे डाग, जलद हृदयाचे ठोके, हृदयविकार, स्ट्रोक यांसारख्या रोगांचा धोका वाढतो. चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली या आजाराला पूर्णपणे जबाबदार आहे.
आहारातील विशिष्ट प्रकारचे पदार्थ जसे की जंक फूड, विविध प्रकारचे तेल, मसाले आणि रिफाइंड पिठापासून बनवलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवण्यास प्रभावी असतात. चिप्स, मिल्क चॉकलेट, सोडा, पॅक केलेले ज्यूस यासारखे पदार्थ खाल्ल्याने हा आजार झपाट्याने वाढतो. आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी सांगितले की, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, वजन नियंत्रित करणे आणि जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे आहे, पण काही भाज्या कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही करतात. काही भाज्या खाल्ल्याने वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते हे तुम्हाला माहिती आहे का? होय, काही भाज्या प्रभावीपणे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. चला अशा तीन भाज्यांबद्दल जाणून घेऊया ज्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात.
( हे ही वाचा: Kiwi Side Effect: किडनीच्या रूग्णांवर विषासारखे परिणाम करते किवी फळं; जाणून घ्या याचे दुष्परिणाम)
लसूण कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रित करते?
लसणाचा वापर जेवणात केला जातो. ही एक औषधी वनस्पती आहे जी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि रक्तदाब देखील नियंत्रित करते. सल्फर,अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांनी युक्त लसणाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते. लसणात असलेले एलिसिन खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. याचे सेवन केल्याने हृदयाचे आजार टाळता येतात. तुम्ही लसूण लोणच्याच्या स्वरूपात, किंवा अन्नामध्ये करू शकता.
केळी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल निघून जाईल
फायबर युक्त केळी ही अशी भाजी आहे जी शरीरातील कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी प्रभावी ठरते. पोषक तत्वांनी समृद्ध, असलेली केळी कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होऊ देत नाही. त्याची भाजी करून तुम्ही सहज सेवन करू शकता.
( हे ही वाचा: हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की खा, कोणताही आजार होण्याची शक्यता होईल कमी)
वांगी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते
वांगी ही बारा महिने मिळणारी भाजी आहे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वांग्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल सहज नियंत्रित करता येते. कमी उष्मांक असलेल्या या भाजीमध्ये भरपूर फायबर असते जे पचन सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.