Health Sepcial गणेशोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे ऋषिपंचमी. ऋषिपंचमीची खास भाजी ही या दिवसाची खासियत. या दिवशी केल्या जाणाऱ्या भाजांमध्ये विशेष पोषक तत्त्वं असतात. ही पोषक तत्त्व आपल्या सहजी मिळावी म्हणूनच परंपरेने आपल्याला या भाज्या त्या दिवशी खाव्या असा दंडकच घालून दिला आहे. पण आधुनिक युगात आपण त्या भाज्यांच्या मागचे महत्त्व मात्र विसरून गेलो आहोत.
त्या भाज्यांचे विशेष महत्त्व लक्षात यावे म्हणून या लेखात सोबत एक मोठा तक्ता दिलेला आहे. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या पडवळ, दोडका, भेंडी, कारलं, लाल भोपळा, लाल माठाचे देठ या भाज्यांतून कोणती पोषक तत्त्वे मिळतात आणि त्यांचे प्रमाण काय याची सविस्तर माहिती दिलेली आहे. त्या भाज्यांचे गुणधर्म आणि त्या भाज्यांमधून मिळणारे पोषण जाणून घेऊ.
हेही वाचा – Health Special: कंबरदुखी- नेटवरील माहितीवर आधारलेले स्वनिदान टाळा! (भाग २)
ऋषिपंचमीच्या भाज्यांचे गुण-दोष व मधून त्यांमधून मिळणारे पोषण: