जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पित्ताचे नेमके प्रकार किती ते जाणून घेऊयात…पाहा व्हिडीओ
Health Special: पित्त म्हणजे नेमकं काय? त्याचे प्रकार किती?, जाणून घ्या
जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 04-03-2024 at 16:32 IST
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what exactly is bile how many types of it find out scj