आपल्या शरीराच्या प्रत्येक शरीरकोषाला शुद्ध रक्ताचा अव्याहत पुरवठा होणे नितांत गरजेचे असते .रक्ताचा पुरवठा होण्यासाठी रक्त पंप करण्याचे काम करते हृदय आणि शरीरभर रक्त खेळवण्यासाठी पसरलेली पाईपलाईन म्हणजे रक्तवाहिन्या. त्यातल्या शुद्ध रक्त वाहून नेण्याचे काम करतात धमन्या. या धमन्यांमध्ये वयपरत्वे आणि आपल्या आहारविहारातल्या चुकांमुळे आतल्या स्तरावर चरबीजन्य अडथळा तयार होऊन रक्तवाहिनी चिंचोळी होण्याचा धोका संभवतो. हृदयाच्या सूक्ष्म धमन्यांमध्ये निर्माण होणारा अडथळा (ब्लॉकेज) व त्यामुळे हृदयाला शुद्ध रक्ताच्या पुरवठ्यामध्ये होणारी कमी ही आधुनिक मानवाला ग्रासणारी एक प्राणघातक विकृती आहे, ही आता समाजासाठी नवीन गोष्ट नाही. मात्र शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये तयार होणारा हा अडथळा लहान मुलांमध्ये सुद्धा संभवतो, हे काही तुम्हाला मान्य होणार नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in