करोना संकटाच्या काळात जी मुलं टीनएजर झाली किंवा वयात आली त्या मुलांमध्ये जे अगणित बदल त्या दोन वर्षांनी केले आणि त्याचे परिणाम जे आता दिसू लागले आहेत, त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे पॉर्न अॅडिक्शनचा. करोना काळात शाळा ऑनलाईन गेल्यावर ज्या मुलांकडे फोन नव्हते त्यांच्याकडेही फोन आले. देऊ केलेल्या फोनबद्दल पालक आणि मुलं यांच्या विशेष संवाद होऊ शकला नाही. आपण मुलांना ऑनलाईन शाळेसाठी गॅजेट देऊ करतो आहे एवढाच विचार पालकांनी केला पण हातातल्या गॅझेटमध्ये इंटरनेट आहे आणि मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती अमर्याद आहे, त्यामुळे त्याविषयी मुलांना जागतं करायला हवं हे पालकांच्या लक्षात आलं नाही म्हणा किंवा त्यांना त्याची गरज तितकीशी तीव्रपणे वाटली नाही म्हणा. जे असेल ते. पण आज वयवर्षे १० पुढे मुलामुलींमध्ये पॉर्न बघण्याचं प्रमाण प्रचंड आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा