चॉकलेट खायला आवडत नाही असे म्हणणारे फार क्वचित लोक असतील, जिभेवर चॉकलेटचा एक तुकडा ठेवल्यानंतर त्याच्या गोडव्याने आपण दुसऱ्याच दुनियेत हरवून जाण्याचा अनुभव येतो. यामुळे अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व व्यक्तींना चॉकलेट खाणं खूप आवडतं. विशेषत: लहान मुलांचा राग शांत करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम हे चॉकलेट करते. चला तर या चॉकलेटबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॉकलेटला तब्बल ४,००० वर्षांचा इतिहास आहे. १८२८ मध्ये पहिली चॉकलेट कंपनी स्थापन झाली होती.

चॉकलेटला तब्बल ४,००० वर्षांचा इतिहास आहे. १८२८ मध्ये पहिली चॉकलेट कंपनी स्थापन झाली होती.