Kidney Failure Signs & Cure: किडनीचा आजार हा भारतातील वाढत्या चिंतेचा विषय आहे. किडनीच्या आजारासाठी सर्वात मोठे कारण ठरते आपली जीवनशैली. घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आपल्याला बहुतांश कामे ही बसूनच पूर्ण करायची असतात यामुळेच शरीराची हालचाल थांबली आहे. परिणामी पचनक्रिया, रक्ताभिसरण यासारख्या नियमित हालचाली सुद्धा कमी वेगाने होऊ लागल्या आहेत. याच कारणाने किडनीच्या कामाचा वेगही मंदावला गेल्याचे मागील काही काळात दिसून आले आहे. शरीरातील घातक युरिक ऍसिड जेव्हा मलमूत्रावाटे बाहेर फेकण्यास किडनी असमर्थ होते तेव्हा किडनी स्टोनचा धोका बळावतो. इतकेच नाही तर कालांतराने किडनी निकामी होण्याची सुद्धा शक्यता असते. मात्र ही प्रक्रिया काही एक दिवसात होत नाही. याआधीच शरीर तुम्हाला खूप स्पष्ट संकेत देत असतं. किडनी निकामी होण्याआधीची लक्षणे कशी ओळखायची व त्यावर उपाय काय हे आता आपण पाहूया…
किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखून मूत्रपिंड निकामी होणे टाळा
Kidney Failure Signs & Cure: किडनी निकामी होण्याआधीची लक्षणे कशी ओळखायची व त्यावर उपाय काय हे आता आपण पाहूया…
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-03-2023 at 12:21 IST
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney diseases symptoms clearly visible in body when uric acid level boosts how to cure kidney stone know from expert svs