Perfect Time To Drink Water During a Day: उन्हाळा आलाय, शरीराला हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, हे काही वेगळं सांगायला नकोच. साधारणपणे आपापल्या अनुभवातून प्रत्येक ऋतूमध्ये शरीर सुदृढ ठेवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हालाही माहीत असेलच पण प्रश्न असा असतो की जे करायचंय ते करायचं कसं? म्हणजे कळतंय पण वळत नाही म्हणतात ना, अशी स्थिती तुमची आमची सगळ्यांचीच होते. आता बघा ना सगळे तज्ज्ञ सांगतात की, दिवसातुन किमान इतके ग्लास पाणी प्याच, इतक्यांदा जेवाच, इतक्यांदा फळ खाच. पण आपल्या कामाच्या गडबडीत आपल्याला या सगळ्या ‘अत्यावश्यक’ गोष्टींची यादी लक्षात राहतेच असं नाही. अशा वेळी ना वेळापत्रक तयार करणे किंवा साधारण कधी काय करायचं याचं शेड्युल बाळगणे खूप मदतीचे ठरते. आज आपण यानुसारच पाणी पिण्याच्या बेस्ट वेळा कोणत्या हे पाहणार आहोत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा