What Are Nutritional Powerhouses For Liver : संपूर्ण आरोग्य चांगले राहण्याकरिता पचनासाठी पित्त निर्माण करून आणि पोषक घटकांचे नियमन करून, विषाक्त द्रव्ये बाहेर काढण्याचे काम व्यवस्थित होण्यावर यकृताचे लक्ष असते. तसे बघायला गेल्यास असा कोणताही विशिष्ट आहार नाही की, जो केवळ यकृताला मदत करतो आणि उर्वरित शरीराला नाही. पण, काही दाहकविरोधी अन्न आणि अँटिऑक्सिडंट्स यकृतासाठी चांगले कार्य करणारे ठरू शकतात (Nutritional Powerhouses For Liver). त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सुदीप खन्ना यांच्याशी चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रोकोली

क्रूसीफेरस भाज्या (cruciferous vegetable) यकृतातील डिटॉक्सिफिकेशन एन्झाइम्स उत्तेजित करण्यास मदत करतात, ज्यामुळे विषारी पदार्थांचे विघटन आणि एलिमिनेशन होण्यास मदत होते.अभ्यास सुचवितो की, ब्रोकोलीच्या नियमित सेवनाने यकृतात चरबी जमा होण्याला प्रतिबंध करण्यास मदत मिळू शकते(Nutritional Powerhouses For Liver) , ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी)चा धोका कमी होतो. त्यामुळे तुमच्या आहारात फ्लॉवर, कोबी व ब्रसेल्स स्प्राउट्स आदी क्रूसीफेरस भाज्यांचा समावेश करा. ऑलिव्ह ऑईल, लसूण घालून ब्रोकोली वाफवून घ्या किंवा हलकीशी परतून घ्या किंवा सूप, फ्राय किंवा सॅलडमध्ये त्याचा समावेश करा.

बीटरूट

या मूळ भाजीमध्ये बीटालेन्स नावाची पाण्यात विरघळणारी संयुगे असतात, ज्यात दाहकविरोधी, अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म, नायट्रेट्स व फायबर असतात. हे घटक रक्तप्रवाह सुधारतात, पेशींचे नुकसान कमी करतात, पित्तोत्पादन वाढवतात (enhance bile production) कार्यक्षम पचनासाठी ही बाब महत्त्वपूर्ण असते. बीटरूट स्मूदीमध्ये मिसळा, ते मसाल्यांनी भाजून घ्या किंवा सूप व सॅलडमध्ये घाला.

हळद

हळद त्याच्या ॲक्टिव्ह कंपाऊंड कर्क्युमिनसाठी प्रसिद्ध आहे, जे यकृताच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, पित्तोत्पादन वाढवते आणि यकृताची हानिकारक संयुगे परिमाण करणारी क्षमता सुधारण्यास मदत करते. कढीपत्ता, भाताच्या एखाद्या पदार्थात हळद किंवा लिंबूबरोबर कोमट पाण्यात घाला. कर्क्युमिनचे शोषण वाढविण्यासाठी त्यात काळी मिरीसुद्धा घाला.

हेही वाचा…Water Intoxication : त्वचा चमकदार दिसण्यासाठी खूप पाणी पिताय? मग थांबा! ‘या’ समस्येला तुम्हालाही द्यावे लागेल तोंड; डॉक्टर म्हणतात…

लसूण

सल्फर संयुगांनी समृद्ध लसूण विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी यकृत एन्झाइम सक्रिय करते. त्यात सेलेनियम हे खनिजदेखील असते, जे अँटिऑक्सिडंट कार्य वाढवते, ज्यामुळे यकृताला नुकसान होण्यापासून संरक्षण होते. लसणाच्या नियमित सेवनाने यकृतातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदतसुद्धा होते(Nutritional Powerhouses For Liver). करी, सूप, भाजलेल्या भाज्या आणि मॅरीनेड्सपर्यंत स्वयंपाक करताना लसूण वापरा.

ग्रीन टी

ग्रीन टी यकृतासाठी सर्वोत्तम पेय मानले जाते. कारण- ग्रीन टी कॅटेचिन, शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे यकृत एंझाईम पातळी सुधारण्यास आणि पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करते. अभ्यासात असे सुचवले आहे की, हिरव्या चहाचे सेवन यकृतामध्ये चरबीचे संचय कमी करू शकते, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचा (NAFLD) धोका कमी होतो.

पालेभाज्या

पालक, काले (kale) आणि मेथीमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण जास्त असते, जे हेवी मिल्स आणि विषारी पदार्थांना निष्प्रभ करण्यास मदत करते. त्यांच्यातील फायबर कन्टेन्ट निरोगी पचनास समर्थन देते, यकृतावरील डिटॉक्स वर्कलोड कमी करते. मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा करते. एकूणच यकृताच्या कार्यास प्रोत्साहन देतात. त्यामुळे डाळ, करी, स्मूदी किंवा सॅलडमध्ये तुम्ही पालेभाज्या वापरू शकता.

लिंबूवर्गीय फळे

लिंबू, संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे ग्लुटाथिओनच्या उत्पादनात मदत करते. यकृत डिटॉक्सिफिकेशनसाठी अँटिऑक्सिडंट्स हे एक प्रमुख कार्य करते (Nutritional Powerhouses For Liver). ही फळे पित्त उत्पादनास उत्तेजन देतात, पचन सुलभ करतात आणि टॉक्सिन (toxin) काढून टाकतात.