शरद ऋतूमध्ये येणाऱ्या या नवरात्रोत्सवात उपवास करण्याचे काही खास कारण आहे का? आपली परंपरा काय सांगते आणि पारंपरिक पद्धतीने केले जाणारे उपवास नेमके असतात तरी कसे? आपण करतो त्या उपवासांचा आणि त्या-त्या वेळेस असलेल्या ऋतूंचा काही संबंध असतो का? ऋतूंचाही उपवासावर अर्थात आपल्या शरीरावर काही परिणाम होतो का? अलीकडे मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. तर मधुमेहींनी उपवास करावेत का?आणि करायचेच असतील तर काय खावे? काय टाळावे? अशा एक ना अनेक प्रश्नांना प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत पटवर्धन यांनी दिलेली उत्तरे, लोकसत्ता डॉट कॉम हेल्थ स्पेशल मुलाखतीत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनेलला भेट द्या…)

(असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनेलला भेट द्या…)