हिवाळ्यात कान दुखण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी कान दुखण्याचे कारण सामान्य असू शकतं आणि ते थंडीमुळे असू शकतं. त्याच वेळी, काही प्रकरणांमध्ये कानदुखी काही गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते.

या कारणांमुळे कानात वेदना होतात –

  • कानदुखी जिवाणू किंवा विषाणू संसर्गामुळे होऊ शकते. यामुळे, तुम्हाला ताप, उलट्या आणि चक्कर येण्याची समस्या असू शकते.
    थंडीमुळे कानात तीव्र वेदनाही होऊ शकतात.
  • जर तुम्हाला हिवाळ्यात थंडीची समस्या असेल आणि ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास कानात दुखणे देखील सुरू होऊ शकते.
  • सर्दीमुळे, नाकापासून कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये समस्या उद्भवतात. त्यामुळे संसर्ग वाढतो आणि जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.
  • त्यामुळे संसर्ग होतो. कफ पूर्ण न झाल्यामुळे तीव्र वेदनांचा त्रास होतो.
  • हिवाळ्यात असा त्रास होत असेल तर त्यावर ताबडतोब उपचार करा, अन्यथा हा संसर्ग गंभीर रूप घेऊ शकतो.
  • दातांच्या दुखण्यामुळे कानात दुखण्याची समस्या देखील होऊ शकते. दातांसंबंधी काही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा : Shani Sade Sati 2021 : शनिदेवाची साडेसाती आणि ढैय्यामुळे त्रस्त असाल तर लगेच हे उपाय करून पाहा!

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल

सर्दीमुळे किंवा सामान्य कारणांमुळे कानात दुखत असेल तर हे उपाय करता येतील.

कांद्याचा रस
कांद्याच्या रसाने कानदुखीच्या समस्येवर आराम मिळतो. अचानक कानात दुखत असल्यास कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब कानात टाकावेत. यामुळे दिलासा मिळेल.

आणखी वाचा : January 2022 Rashifal : या ४ राशींच्या व्यक्तींची नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल, जानेवारीत धन मिळण्याची दाट शक्यता

मोहरीचे तेल
कानात दुखत असेल तर मोहरीच्या तेलानेही या समस्येत आराम मिळेल. यासाठी तेल हलके गरम करून दोन ते तीन थेंब कानात टाकावे.

आणखी वाचा : Relationship Tips : पत्नीने चुकूनही पतीसमोर ‘या’ पाच गोष्टी करू नयेत, नात्यात दुरावा येऊ शकतो

लसणाचं तेल
मोहरीच्या तेलात लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या गरम करून कानात टाका. जर वेदना सौम्य असेल तर हा उपाय तुम्हाला आराम देईल.

(नोट : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)