Christmas 2021 Special Cupcakes : वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. या महिन्यात नाताळ सण साजरा केला जातो. लवकरच ख्रिसमस साजरा केला जाईल. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक कापून ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. ख्रिसमसचं रम प्रकरण प्रसिद्ध आहे. पण आता या निमित्ताने लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीच्या अनेक फ्लेवर्सच्या केकचा समावेश करण्यात आला आहे. करोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे बहुतेक लोक घरी केक बनवतील. बहुतेक लोक बाजारातून चॉकलेट केक आणतात किंवा घरी बनवतात. तुम्हीही या ख्रिसमसमध्ये घरी केक बनवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या सोप्या रेसिपीसह टेस्टी व्हॅनिला कप केक बनवू शकता. जे चॉकलेट केक खात नाहीत त्यांच्यासाठी व्हॅनिला कप केक हा उत्तम पर्याय आहे. व्हॅनिला कप केक स्वादिष्ट आणि बनवायला सोपं आहे. जाणून घ्या व्हॅनिला कप केकची पाककृती आहे.
Christmas 2021 Cake : ख्रिसमसमध्ये कप केक बनवायचाय ? मग ही सोपी रेसिपी फॉलो करा
वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. लवकरच ख्रिसमस साजरा केला जाईल. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक कापून ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. करोनाचा काळ सुरू आहे, त्यामुळे बहुतेक लोक घरी केक बनवतील. म्हणूनच घेऊन आलो आहे ख्रिसमस स्पेशल कप केकची सोपी रेसिपी...
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-12-2021 at 22:30 IST
TOPICSख्रिसमस २०२४Christmas 2023फूडFoodमेरी ख्रिसमसMerry ChristmasसणFestivalsसेलिब्रेशनCelebration
+ 1 More
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy food christmas 2021 vanilla cupcake recipe in marathi christmas celebration cake prp