Prevention Of Food Poisoning: उन्हाळ्यात अनेकांना अन्नातून विषबाधा होण्याची समस्या भेडसावते. अशा परिस्थितीत खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्न विषबाधा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे या पदार्थांच्या सेवनाने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. अन्नातून विषबाधा होण्याचे मुख्य कारण अस्वास्थ्यकर अन्न आहे. हानिकारक जीवाणू, बुरशी आणि विषाणू इत्यादी अन्नामध्ये वाढतात. जेव्हा आपण हे पदार्थ खातो तेव्हा ते आपल्या शरीरात जातात. त्यामुळे उलट्यांचा त्रास होतो. मळमळ, पोटात तीव्र वेदना, जुलाब यासारखा त्रास देखील होऊ लागतो. या दरम्यान, खूप थकवा आणि सुस्ती जाणवते. अशा स्थितीत आपण खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा