Pre-Wedding Skin Care Tips : भारतात सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्न म्हटलं नवरदेव नवरीला खरेदीचे वेड लागते. लग्नात कोणते कपडे घालावे, कसा मेकअप करावा याची तयारी दोन महिन्यांपासून सुरू होते. लग्न हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. या क्षणाची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात. या क्षणी आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येक नवरीला वाटते. त्यामुळे लग्नाच्या एक किंवा दोन महिन्यापासून नवरी लग्नात सुंदर दिसण्यासाठी स्किन रुटीन सुद्धा फॉलो करते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नापूर्वी नवरीने स्किनची काळजी कशी घ्यावी, याविषयी सांगितले आहे. व्हिडीओमध्ये स्किनला फायदेशीर अशा ११ टिप्स सांगितल्या आहेत. (Pre-Wedding Skin Care Tips : How bride should take care of skin before wedding watch viral video)

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

हेही वाचा :Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

नवरीने लग्नापूर्वी स्किनची काळजी कशी घ्यावी?

१. बेसन-हळदीचे उठणं तयार करून स्किनला लावावे.

२. झोपेची कोणतीही तडजोड नको. कमीत कमी ८-९ तास शांत झोप घ्यावी.

३. सनस्क्रीन लावावे आणि बाहेर जाताना चेहरा झाकून घराबाहेर पडावे.

४. दिवसातून ४ तासाच्या गॅपने फेस वॉश करावा.

५. काकडी बीटाचा रस, संत्र्याचा रस, गाजराचा रस याचा आहारात समावेश करावा. व्हिटॅमिनयुक्त फळ खावे.

६. आठवड्यातून २ वेळा स्क्रब केल्यास चांगले फायदे जाणवतात.

७. रात्री झोपताना स्किनवर cleansing, toner आणि moisturiser लावावे.

८. तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

९. एक कप हळदीचे दूध रोज प्यावे.

१०. लग्नाच्या १ किंवा २ महिन्याआधी फेशियल करावे.

११. सर्वात महत्त्वाचे खूप जास्त पाणी प्यावे.

हेही वाचा : Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”

u

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स

vaishnavimane_makeover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वैष्णवी माने या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक स्किन केअर टिप्स सांगतात. त्यांना सोशल मीडियावर हजारो युजर्स फॉलो करतात.

Story img Loader